प्रदूषित शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्लीचे ( Delhi ) नाव अधिक घेतले जाते. दिल्ली येथील हवा अधिक प्रदूषित असल्याचे बोलले जाते. परंतु आता मुंबईकरांसांठी ( Mumbai ) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई शहर हे प्रदुषणाच्या ( Pollution ) बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांच्या […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. पहाटेची शपथविधी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच झाली होती. या संदर्भात थेट शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया […]
मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन करून पुणे गुगल कार्यालयात (Pune Google Office) बॉम्ब ठेवण्याची धमकी (Threat) दिली. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. फोन करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगितले. इमारतीला अलर्ट करण्याचा […]
नाशिक : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) हा राज्य कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ही योजना लागू व्हावी या अनुषंगाने राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने, निदर्शने, निवेदने, संप करण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकार याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने आता ‘सर्वांना जुनी पेन्शन योजना […]
ठाणे : ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे (Hanmant Jagdale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]