मुंबई : राज्यभरात विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर (Non Teaching Staff) कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु केले होते. आज हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित केल्यानंतर आजपासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहेत. पूर्णपणे सातवा वेतन लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा अंतर्गत आश्वासित […]
मुंबई : शाहूनगर परिसरातील (Shahunagar) कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागल्याचं दिसून आलं. या आगीत 25 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला […]
मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत (ShivSena Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक […]
मुंबई : ज्यावेळी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा वाद सुरु होता, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाचे मुख्य नेते असे संबोधले जायचे. आता शिवसेना त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना पक्ष प्रमुख असे संबोधले जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली. ज्या प्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेनेची रचना केली होती, त्या प्रकारची […]
मुंबई – राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोज खळबळजनक दावे करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक असाच दावा केला आहे. ‘नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन कोटी,आमदारांसाठी 50 कोटी रुपये तर खासदारासाठी 75 कोटी रुपये आणि शाखाप्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये आहेत. यासाठी एक एजंटही नियुक्त करण्यात आला आहे असा गंभीर आरोप त्यांनी शिंदे […]
Sanjay Raut News : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘कोश्यारी खोटे बोलत आहेत. कॅबिनेटने एखादी शिफारस केली असेल तर 72 तासांच्या आत मंजूर करायची असते. कॅबिनेटची मंजुरी […]