प्रफुल्ल साळुंखे मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत सदिच्छा भेट झाली. खरंतर या भेटीत राजकीय भूमिका जाहीर झाल्या नसल्या तरी देशात स्थानिक प्रादेशिक पक्षाची अस्वस्थता वाढत चालली हे मात्र अधोरेखित होतेय. अरविंद केजरीवालांनी जो भेटीचा पुढाकार घेतला, तो उद्धव ठाकरे यांच्याकडून देशपातळीवर अपेक्षित होता. असो […]
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवसस्थानी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची भेट घेतली. या […]
मुंबई : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या (Rasikashray Sanstha) माध्यमातून वृद्ध, कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. ‘या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला अधिक काम करण्याची उर्जा देत राहील’, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर केले आहे. देवेंद्र […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सु्प्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली शिंदे-ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच ठाकरे नाव नसलेली व्यक्ती शिवसेना (ShivSena) प्रमुख झाली आहे. या प्रकरणावर लेट्सअपने एक सर्वे घेतला. त्यामध्ये ‘तुम्ही कोणाला […]
नवी मुंबई : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी राज्यातील मुस्लिम लोकांना लक्ष्य केलं आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत एमआयएमचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. औवेसी यांच्या या अधिवेशनाच्या घोषनेनंतर त्यानंतर राज्यातल्या इतर पक्षामंध्ये एकच खळबळ उडालीय. मुस्लिम मतांसाठी असदुद्दीन औवेसी रणनीती आखत असल्याचीह चर्चा रंगली आहे. आगामी मुंबई महापालिक निवडणुकीच्या […]
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देणं चुकीचं असेल तर आम्ही पोलिस ठाण्यात घुसून घोषणा देऊ, अशा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कळव्यामध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याबद्दल जो गुन्हा दाखल केला तो अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. शिवजयंती साजरी करणारी सर्व बहुजन समाजातील […]