मुंबई : आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली असून सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी, ‘मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा द्याच’ अशी मागणी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले की, आपण लवकरच माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ आणि ही मागणी करू. नक्कीच […]
Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव […]
मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? हा सवाल आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारलं आहे. काल वरळीत झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांवर जोरदार निशाणा साधत सडकून टीका केलीय. ते म्हणाले, हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी […]
मुंबई : गद्दारांनी लक्षात ठेवावं हा थोड्या दिवसांचा खेळ आहे, तुम्हाला जागा दाखवून देणार असल्याची तोफ उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर डागली आहे. आदित्य ठाकरेंनी आज वरळीतील जाहीर सभेतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच एकूण 40 आमदारांना चांगलच धारेवर धरलं आहे. ठाकरे […]
मुंबई : अजित पवार म्हणाले की आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. पण मला वाटतं की त्यांचे एक मंत्री जेलमध्ये गेले आहेत. दाऊदची बहिण हसीना पारकरला त्यांनी चेक दिला होता. त्यांचा राजीनामा देखील घेऊ शकले नाहीत. त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. बरं झालं आमची अजित पवार यांच्याबरोबर चहाची वेळ टळली. देशद्रोह मोठा […]
Ajit Pawar : वर्षा बंगल्यातील चहापाण्याचे 2 कोटी 38 लाखांचे बिल चांगलेच चर्चेत आहे. आता याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. वर्षा बंगल्याचे खानपानाचे बिल 2.38 कोटी रुपये आले. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते. परंतु, चार महिन्यात बिल इतके बिल कसे आले. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले […]