मुंबई : महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shuka) यांची डिजी एसएसबी म्हणून नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या दुसऱ्या महिला महासंचालक असणार आहेत. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीस (IPS ) अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख होत्या. याआधीही त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) चर्चेत आली […]
मुंबई : मॉर्निंग वॉकला गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पार्कवर ही घटना घडली आहे. हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडालीय. जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ! तोंडाला मास्क लावून आलेल्या काही लोकांनी […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत बोलत असताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मी राजकारणातून निवृत्ती घेऊन मुलाला तिकीट द्या, असे शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितले होते. पण शरद पवार यांनी मला निवृत्तीपासून परावृत्त केले. काही दिवसाअगोदर भाजपाच्या (BJP) एका नेत्याने मला तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले. मला तुरुंगात […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये आज भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरुन विधानसभेत जोरदार हंगामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. यानंतर सातपुते यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार राम सातपुते यांना […]
मुंबई : आजपासून (दि.1) घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही भरघोस वाढ करण्यात आलीय. हा सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनात दिसून येणारंय. मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ केलीय. आता सिलेंडर पाठोपाठ […]
मुंबई : ‘रोज सकाळी बसून आपल्या संजय राऊतच (Sanjay Raut) ऐकायला लागतंय. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांच काही घेऊन खाल्लं आहे का? त्याचा आणि शिवसेनेचा (Shiv Sena) काय संबंध आहे? शिवसेनेत आला कधी? सामनात येण्यापूर्वी लोकप्रभामध्ये काम करीत होता. त्याचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात असायचे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात देखील लिहिलेले आहे. […]