मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खास होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संजय राऊतांच्या विकृत मानसिकतेतून येणारी वक्तव्य होळीमध्ये जळून जावीत. नव्या दमाने त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करावं अशा माझ्याकडून त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत,’ असे प्रविण दरेकर म्हणाले. आणखी शुभेच्छा देताना प्रविण दरेकर, ‘शिवसेना घालवली, […]
मुंबई : भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी माहिती अशिष शेलार यांनी दिली आहे. आमदार शेलार म्हणाले, लता मंगेशकर […]
मुंबई : आज अधिवेशनाच्या (Budget Session) चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात अजितदादा (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना जोरदार चिमटे काढले. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बॅनर लागत आहेत. यावरूनही शिंदे म्हणाले, एकदा ते ठरवा, […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश […]
मुंबई : ‘अजितदादा तर आता शिवसेनेचे असे प्रवक्ते झालेत फक्त पद द्यायचं बाकी आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना काढल्यानंतर सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हळूच म्हणाले, ‘त्यांना सहशिवसेना प्रमुखपद दिलं पाहिजे’ यावर मुख्यमंत्री म्हणाले,’सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही, शिवसेना तर आमच्याकडे आहे. दादा तुमची ती संधी गेली. प्रवक्ते वगैरे […]
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारच्या काळात घेण्यात आला होता. नंतर मात्र त्यास सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थगिती देण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवे यांच्यासारखे तज्ज्ञ वकील देणार आहोत, अशी माहिती शिंदे […]