मुंबई : नागपूर अधिवेशनातून निलंबीत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) विधिमंडाळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Budget Session) परतले आहेत. याच निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचवणारा व्हिडीओ जयंत पाटील समर्थकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. ‘टायगर अभी जिंदा है…’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने हिवाळी अधिवेशनातून जयंत पाटील यांचं […]
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार असताना आमदार प्रताप […]
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचं (Guwahati) तिकिट बुक केलं होतं, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता. या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर […]
Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांद्याच्या मुद्द्यावरून झाली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कांद्याला हमीभाव (Onion Price) मिळावा यासाठी हे आंदोलन होते. त्यानंतर सभागृहातही कांद्याचाच मुद्दा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याच्या निर्यातीत सातत्य […]
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुलेयांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधातील समाजामाध्यमांवर टिपण्णी कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे विरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) दाखल केलेला गुन्हा बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाचा ( bombay hc ) दिला. तसेच अवैधरित्या अटकेची कारवाई केल्याबद्दल […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या […]