मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आज दोन महत्त्वाच्या पदाच्या नियुक्ति केल्याने प्रशासनात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंग ( IPS Brijesh Singh ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी या पदावर आल्याने आयएएस अधिकारी केडर मध्ये याविषयी कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस […]
ठाणे : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता […]
मुंबई : उभ्या हिंदुस्थानंचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. शिवजयंतीचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवरायांना मानवंदना दिली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील इस्राईलचे राजदूत (Ambassador of Israel) कोबी शोशनी यांच्यावतीनेही शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हीच मूळची शिवसेना असल्याचे कसे काय सिद्ध झाले किंवा शिंदे यांच्या गटालाच धनुष्यबाण हे चिन्ह का मिळाले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकालात सविस्तरपणे दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटापेक्षा शिंदे यांची कोणती बाजू वरचढ ठरली? तर त्याचे उत्तर आहे आमदार आणि खासदार यांच्या संख्येतच. […]
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरंतर जितेंद्र आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक (Viral Audio) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली होती. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गौप्यस्फोटवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करणे टाळले. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल काहीही बोलायचे नाही. विषय संपला. […]