मुंबई : जनतेच्या मनात कारण नसताना संभ्रम निर्माण केला आहे. शिवसेनेचं काय होणार? चिन्हाचे काय होणार? पण केंद्रीय निवडणूक आयोगात आमचा दावा मजबूत आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde) दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) सुरु असलेल्या सुनावणीबाबत पत्रकार […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची काल शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली. या सभेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा दिसत आहे. कारण, या सभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजी केली. शिवाय या सभेत शिंदे गट आणि भाजपा शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं बोललं गेलं […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा घेतली. यावरुन आदित्य ठाकरेंनी वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल तर राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका […]
मुंबई : हल्ली तर मोठ्या मोठ्या बाता चालू आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Eknath Shinde) सांगतात की वरळीत येऊन लढा. तुमच्या ठाण्यात येऊन लढतो. तुझा आवाज नीट कर मग आमच्याशी बोलायची हिंमत कर. अजून गळ्याचा कंठ फुटलेला नाही. जोरजोरात बोलायची हिंमत दाखवतोय. तुला 2024 च्या नंतर आमदार ठेवत नाही. त्या गोष्टींची चिंता करु नको, असा […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे हात रक्ताने माखलेले आहे, अशी जहरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. २०२० मध्ये उद्धव ठाकरे सत्तेत असताना कमला मिल (Kamala Mill) आग प्रकरणातील अधिकाऱ्याला मुक्त केलं असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ […]
मुंबई : राज्यात दिव्यांग विद्यापीठ (Disability University) स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. अमरावती (Amravati)जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ […]