पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केंद्रीय समितीकडून जाहीर केला जाईल. असं सांगण्यात येत आहे. पाच नावे कोणाची ? प्रदेश […]
पुणे : पुणे मेट्रोचा (Pune Metro) तिसरा टप्पा असलेला गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गिकेवरील मेट्रो २६ जानेवारीपर्यंत धावेल, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आश्वासन दिले होते. पण २६ जानेवारी उलटून गेल्यांनतरही मेट्रो मार्गिका न सुरु झाल्याने काँग्रेसकडून यावर टिका करण्यात आली आहे. २६ जानेवारीचा मुहूर्त […]
पुणे : बेकायदेशीर रित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड या भागातील द सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. सीआयएसएफचे जवान आणि पोलिस बंदोबस्त तैनात करून ईडीने ही छापेमारी सकाळपासून सुरू केली होती. या बॅंकेने म्हणजे या बॅंकेच्या संचालकांनी तब्बल 124 बनावट कर्जांचे प्रस्ताव तयार […]
पुणे : 2014 साली आयटी इंजिनिअर मोहसिन शेखची पुण्यात निर्घृण हत्या (Mohsin Shaikh Murder) करण्यात आली होती. या हत्येनंतर हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज कोर्टाने देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर धनंजय देसाई यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये […]
मुंबई : आता कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. कारण ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार जाणार आहे. येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक आशा दोन मार्गिका या मार्गावर असून त्यातील पहिली मार्गिका खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गामुळे […]
पुणे : हिंदू-मुस्लिम वादातून पुण्यातील मोहसीन शेख (Mohsin Shaikh) या तरुणाच्या हत्याप्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांच्यासह २० आरोपींची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आय टी अभियंता असलेल्या मोहसीनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाईसह २३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोशल साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात २०१४ साली तणाव निर्माण झालेला […]