Ayushmann Khurrana आता मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रमाचा चेहरा बनला आहे.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला. जाऊविरोधात दाखल याचिकेत एका महिलेने मानवी दातांना (Human Teeth) धोकादायक शस्त्रात (Dangerous Weapons) टाकावे अशी विनंती केली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही याचिका फेटाळून लावत वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मानवी दात धोकादायक शस्त्र नसल्याचे म्हटले आहे. तसेच महिलेची विनंती फेटाळून लावली आहे. […]
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात गुन्हेगारीच्या (Mumbai News) घटना सातत्याने वाढत आहेत. आताही गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक […]
Amit Shah यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तहव्वूर राणाला परत आणणं हे मोदी सरकारचं मोठं यश आहे. असं शाह म्हणाले.
'Mumbai to Dubai' समुद्राच्या पोटातून खळखळतं पाणी अन् ताशी 1000 किमीचा वेग असा 'मुंबई टू दुबई' प्रवास करण्यासाठी एक खास प्रोजेक्ट
Varsha Gaikwad : दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)