शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, तर ही कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केला.
मंगलप्रभात लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही
हनुमान मंदिराला पाडण्यासाठी नोटीस मिळाली होती. आता या मंदिराला मिळालेल्या नोटिसला रेल्वेकडून स्थगिती मिळाली.
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.