- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा
मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगाशी (Election Commission) वैर घेतले आहे. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं? शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतं बघतोच असा कडक इशारा देत राज यांनी हे वैर अंगावर ओढावून घेतलं आहे. […]
-
पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज
Weather update : देशाच्या काही भागात थंडीची लाट पसरली आहे. त्याचवेळी काही भागात पाऊसही झाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील आणि राज्यातील हवामानात बदल (Weather Update) होणार आहे. आज महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता […]
-
हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरुममध्ये लपायचे, आव्हाडांनी अजित पवारांना धू धू धुतले
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
-
मोठी बातमी! धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार
Dhangar reservation : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. यामुळे धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत होती. यासंदर्भात याचिका मुंबई हायकोर्टात (High court) दाखल केलेली होती. या संदर्भातील सर्व याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला हायकोर्टाने नकार दिला आहे. एसटीमधून आरक्षणासाठी […]
-
‘राहुल नार्वेकरांनी एक नवीन हास्यजत्रेचा एपिसोड लिहिला’, संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut On Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अशी भूमिका आहे की, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो लाखो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला (Government) आणि जे […]
-
मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर; CM शिंदेंची घोषणा
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत (Manoj Jarange) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांच्या काळात त्यांची प्रकृती अतिशय ढासळली आहे. या गोष्टीचा (Maratha Reservation) विचार करता राज्य सरकारनेही वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेत […]









