- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस समोर आली आहे. खासदार गजानन किर्तीकर […]
-
Devendra Fadnavis : “दहा वर्षांचा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारची दहा वर्षे हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी […]
-
‘विहिघर वाला, बिनजोड छकडेवाला…’ : तरुणांमध्ये लोकप्रिय, गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके कोण होते?
गळ्यात किलोभर सोने, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी अन् शर्यत जिंकल्यावर गाडीच्या टपावर बसून मिरवणूक… असे वर्णन केले की डोळ्यासमोर यायचा तो सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचा चेहरा. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन अशी पंढरीशेठ यांची ओळख. आज याच पंढरीशेठ फडके यांची प्राणज्योत […]
-
गुप्त बैठका, 10 फेब्रुवारीचा फोन अन्… बारस्कर महाराजांचे जरांगेवर गंभीर आरोप
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन निर्णायक अवस्थेत असताना आंदोलनात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ […]
-
Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होणार असून मनसे-भाजप युती आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे […]
-
“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात
Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत […]









