- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
कल्याण : नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचै 84 वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधान (Ashok Pradhan) यांच्यावर राहत्या घरात घसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोडवरील त्यांच्या बंगल्यात निलंबित प्राध्यापकांसह सहा जणांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, आता […]
-
मॅथ्यू रोडचे नाव बदलणार, मंत्री लोढा राजकारण करत असल्याचा स्थानिकांचा आरोप
श्रीकृष्ण औटी (विशेष प्रतिनिधी) मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी विरुद्ध इतर हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुलुंडमधील एका महिलेने मराठी असल्याने आपल्याला ऑफिससाठी जागा मिळत नसल्याचा आरोप केला होता. सोबतच मराठी असल्याने आम्हाला योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप देखील आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र, आता गिरगावातील मराठी […]
-
राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक : ‘इंडिया’ आघाडी प्रवेशासाठी आंबेडकरांची साखर पेरणी
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aaghadi) मुंबईतील शिवाजी पार्कवर 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा होणार आहे. या सभेचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी देण्यात आले आहे, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहून निमंत्रण पाठवले आहे. वंचितच्या या […]
-
काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : राजस्थान, छत्तिसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मेघालय या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे मात्र लोकांनी […]
-
नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे दाऊद कनेक्शन?
Maharashtra Crime: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हत्येसाठी गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीतील सदस्याने आपल्याला सुपारी दिल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. त्याने मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला फोन करून सुपारी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने सुत्र हालवत त्याला अटक केली आहे. […]
-
Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा
Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असून या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नयेत […]









