- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
देवरा शिवसेनेत येऊन फसले? भाजपचा चार मतदारसंघांवर दावा, ‘दक्षिण मुंबई’साठी खास आग्रही
मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांच्या जागावाटपावरुन भाजप-शिवसेनेत वाद उभा राहण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबईतील चौथ्या मतदारसंघावरही दावा ठोकला आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य या सोबतच शिवसेनेच्या ताब्यात असलेला दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा सांगितला आहे. इथून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. (Along with […]
-
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]
-
दाल मखनीवर आडवा हात मारणं पडलं महागात; मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटलनं ग्राहकाला सर्व्ह केला शिजलेला उंदीर
Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. […]
-
‘मुख्यमंत्रिपदासाठी ‘महा’कपट केलं नसतं तर’.. भाजप नेत्याचा ठाकरेंना खोचक टोला
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष […]
-
‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?’ भाजप आमदाराचा ठाकरेंना खोचक सवाल
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
-
ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड, अनिल परबांनी थेट पुरावे दाखवले
MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी केली आहे. निडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली. सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यांचा हा खोटेपणा जनेतच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, लोकांना काय झालं हे समजलं पाहिजे, अशी टीका करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी […]









