- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
मिलिंद देवरांनी केलेली जखम राहुल गांधी कधीच विसरू शकणार नाहीत…
मित्र म्हणवणाऱ्या सहकाऱ्यानं असा दगा देऊ नये. असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आणली आहे. राहुल गांधी यांची १४ जानेवारीपासून भारतो जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच काॅंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या […]
-
देवरांच्या राजीनाम्याचा काँग्रेस नेत्यांना ‘धक्का’ अन् राहुल गांधींच्या यात्रेचाच दिवस निवडल्याने ‘खंत’!
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना […]
-
मोठी बातमी : मिलिंद देवरांनी सोडला काँग्रेसचा ‘हात’ : भारत न्याय यात्रेदिवशीच शिलेदाराचा गांधींना धक्का
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेसच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’दिवशीच देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आज किंवा उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना (UBT) गटाचे खासदार अरविंद […]
-
मुंबईमुळे ‘मविआ’त फाटणार? ठाकरेंकडील दोन विजयी जागांसह चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा पाय रोवण्याची आणि वर्चस्व परत मिळविण्याची संधी आहे, हे ओळखून काँग्रेसने (Congress) मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. या […]
-
मिलिंद देवरा काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याच्या तयारीत; पक्षप्रवेशासाठी भाजप अन् शिंदेंकडून पायघड्या
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचाही नंबर लागला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी अंतिम […]
-
‘उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’; मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक […]







