- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अबकी बार ‘400 पार’ ची जबाबदारी आमची; CM शिंदेंनी मोदींसमोर फोडला लोकसभा निवडणुकांचा नारळ
Eknath shinde : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election)देशात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. आणि विरोधक ते सहन करु शकणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या समोरच लोकसभा निवडणुकीचा एकप्रकारे नारळ फोडला आहे. देशात अब की बार 400 पार या नाऱ्याला मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे […]
-
PM मोदी मुंबईत दाखल होण्यापूर्वी नाराजी नाट्याला सुरूवात; ठाकरेंकडून बहिष्कार
PM : पंतप्रधान मोदी आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते मुंबई येथे अटल सेतूच्या उद्घाटनासह राज्य सरकारच्या 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचे उद्घाटन तसेच काही प्रकल्पनाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र मोदी […]
-
रफिक अन् राहुलचं अनोखं नातं! धर्माच्या सीमारेषा भेदत मुंबईत पार पडलं आंतरधर्मिय किडनी प्रत्यारोपण
मुंबई : आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी आईने मुलाला किंवा मुलाने आईला किडनी दान (Kidney Swap) केल्याचे ऐकले, वाचले किंवा पाहिले असेल. मात्र, मुंबईतील केईएम रूग्णालयात नुकतेच करण्यात आलेले किडनी प्रत्यारोपण इतरवेळी करण्यात येणाऱ्या प्रत्यारोपणापेक्षा वेगळे आणि चर्चेचा विषय ठरेले आहे. कारण, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे बंधन झुगारून या दोन कुटुंबियांनी एकमेकांच्या रूग्णांना किडनी दान केल्याने […]
-
भाजपमध्ये स्थिरावलेल्या नार्वेकरांनीही दोनदा ठोकला आहे राजकीय पक्षांना रामराम
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
-
‘ये तो होना ही था’….निकालावरुन जितेंद्र आव्हाडांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं…
Jitendra Awhad : ये तो होना ही था अशी सडकून टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केली आहे. दरम्यान, अनेकांचं लक्ष लागलेल्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं असून खरी […]
-
हा निकाल म्हणाजे निर्लज्जपणाचा कळस, अपात्रतेच्या निकालावर आदित्य ठाकरे कडाडले
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल दिला आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी […]









