- Letsupp »
- mumbai
मुंबई
Video : मुंब्य्रात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांच्या मदतीशिवाय…’
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Road Accident : भरधाव वेगातील कारची 6 वाहनांना धडक; 3 जण ठार
Road Accident : मुंबई शहरातील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा परिसरात भीषण अपघात (Road Accident) झाला. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली. भरधाव वेगातील कारने तब्बल सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी […]
-
Rain Alert : अवकाळी संकट कायम; 4 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
Rain Alert : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]
-
‘प्रसंग कोणताही असो, लवकरच बरा होऊन…’; एकनाथ खडसेंची थेट हॉस्पिटलमधून पोस्ट
Eknath Khadse Health : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रकृती आणि डेंग्युबद्दल माहिती देत राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते व आमदार एकनाथ खडसेंनीही (Eknath Khadse) आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देत नागरिकांना दिवाळाच्या शुभेच्छा दिल्या. चार दिवसांपूर्वी खडसेंना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात […]
-
राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा
मुंबई : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा कोणी कोणाच्या अंगावरही गेले नाही. अत्यंत खेळीमेळीत चर्चा झाली. मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षण मुद्द्यावर काही वक्तव्य माझ्याकडून आणि काही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आली. पण यापुढे विसंगती करणारी वक्तव्य करु नये असे फक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे […]
-
कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील; राऊतांनी सांगितलं मंत्रिमंडळातील इनसाईड गँगवॉर
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यास राज्य सरकारला यश आलेले नाही. आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत असून, भुजबळांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला थेट विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर होत असून, जोरदार भांडणं होत आहेत. आगामी बैठकांमध्ये एख-दोन मंत्री मार खातील एवढेच […]
-
‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मान्यच नाही’
Maratha Reservaition : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाची (maratha Reservaition) मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा आरक्षणाचा पोपट […]









