- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
टोल वसुली रद्द करा, अन्यथा पंतप्रधानांचे काळे गुलाबांनी स्वागत करू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
मुंबई : मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या न्हावा-शेवा बंदराशी (Nhava-Sheva port) संलग्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उदघाटनाचा अखेरीस मुहूर्त ठरला आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या (Trans Harbor Link) उदघाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहे. त्याअगोदर वसुली सरकारने जनतेचा विचार करून २५० रुपयांची टोल वसुली रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांबद्दल जाणून घ्या…
Rashmi Shukla : बेधडक आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. 2020 मध्ये याच रश्मी शुक्लांचं फोन टॅपिंग प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच गाजलं. त्यामुळे शुक्ला यांच्या करिअरबद्दल सविस्तर जाणून घेऊ… Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा […]
-
शिवछत्रपतींच्या ‘वाघनखांना’ मुहूर्त सापडेना… ‘नोव्हेंबर अन् जानेवारीचं आश्वासन हवेतच!
मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता ‘मे’ महिन्यापर्यंतची वाट पहावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प […]
-
अयोध्या कोणाच्या बापाचा नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल
Jitendra Awhad: अन्नपूराणी चित्रपटात (Annapurani movie) रामाच्या आहारावर वाल्मीकी ऋषींचा एक श्लोक आहे. आता त्या चित्रपटावर बंदी आणणार का? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या धमक्या. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. कारवाई काय मला जेलमध्ये टाका, कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार. ग. दी. माडगुळकर, प्रल्हाद केशव अत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणाकोणावर कारवाई करणार, […]
-
पवारांचा पॉवर गेम! CM शिंदेंना धक्का देत बाळ्या मामा म्हात्रेंची राष्ट्रवादीत एन्ट्री
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाणे-भिवंडी परिसरातील दिगग्ज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी (Suresh Balya Mama Mhatre)राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळा मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाउन […]
-
Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी
Unseasonal Rain : राज्यात कडाक्याची थंडी पडत असतानाच अनेक ठिकाणी (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने एन्ट्री घेतली आहे. सांगली आणि कोल्हापुरात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मुंबई पुण्यासह आणखी काही शहरांत पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि पुढील दोन ते तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस […]









