- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ
ST employees : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST employees) आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness allowance) 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर सरकारवर 9 कोटींचा बोजा […]
-
फोटो हटवला, समर्थकांना डावललं, नियुक्तीला स्थगिती : शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गट मुंबई विभाग अध्यक्ष नवाब मलिक विरुद्ध कार्याध्यक्ष राखी जाधव या दोन बड्या नेत्यांमधील वादाने आणि गटबाजीच्या राजकारणाने टोक गाठल्याचे दिसून येत आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नवाब […]
-
रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द
Phone Tapping Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेले दोन्ही एफआयआर हायकोर्टाने रद्द केले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना सरकारने क्लिनचीट दिली आहे. यामुळे शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच्या काळात गुप्तचर विभागाचे फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping […]
-
Airhostess रुपलची हत्या करणाऱ्या संशयिताची तुरुंगातच आत्महत्या; पॅन्टच्या सहाय्याने गळफास
मुंबई : येथील एअर हॉस्टेस रुपल ओगरे (23) (Rupal Ogrey Murder) हिची हत्या करणारा संशयित आरोपी विक्रम अटवाल याने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. आज (8 सप्टेंबर) अंधेरी पोलिस स्टेशनच्या तुरुंगातच पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Air hostess Rupal Ogrey Murder suspect […]
-
आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न झाला पण…राज ठाकरे गरजले !
मुंबईः मुंबई, ठाणे शहरामध्ये दहीहंडीच्या उत्साह जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेक मंडळाची दहीहंडी आठ, नऊ थर लावून फोडण्यात आली आहे. अनेक मंडळाने सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. ठाण्यातील मनसेच्या (MNS) दहीहंडीचा कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली […]
-
वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी पाटील पुन्हा मंचावर; पहिल्यांदाच मुंबईत कार्यक्रम
मुंबई : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami patil) हिचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी नृत्यासाठी पुन्हा मंचावर उपस्थित राहिली आहे. याशिवाय दहीहंडीच्या निमित्ताने तिने यावेळी पहिल्यांदाच मुंबईतही कार्यक्रम केला. गौतमी पाटीलने आमदार प्रकाश सुर्वे […]









