- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
संजय राऊत कुटुंबाने 2 करोड 15 लाखांची खिचडी खाल्ली, किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांची मुलगी, भाऊ, मित्र तसेच पार्टनर अधिकारी यांच्या खात्यात खिचडीचे 2 करोड 15 लाखाचे कमिशन कीक बॅग सह्याद्री रिफ्रेशमेंट्स खिचडी कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या […]
-
महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Jalna Sarathi Village Protest) गावात लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणावरून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांवर तोफ डागली आहे. ज्या पद्धतीने अमानुष लाठीहल्ला करण्यात आला त्यावरून […]
-
सलग तिसऱ्या दिवशी अजितदादा कार्यक्रमांना गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. तर काल (3 सप्टेंबर) बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. आता आज सगल तिसऱ्या दिवशी देखील ते कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहणार नसल्याचे […]
-
भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू; 5 जण जखमी
Bhiwandi Building Collapses : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. ज्यामध्ये अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन […]
-
Uddhav Thackeray : “मला देशाचा नेता व्हायचं नाही”; पंतप्रधानपदाच्या रेसमधून ठाकरेंची माघार
मुंबई : “मला देशाचा नेता वगैरे व्हायचं नाही. मी इकडे आहे तो बरा आहे. पण मला देशाच्या नागरिकांना नक्की जागे करायचे आहे”, असे म्हणतं आपण पंतप्रधानपदाचा दावेदार नसल्याचे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत शिवसेना (UBT) च्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील […]
-
वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानाच्या पाट्या मराठीत करा; सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना फटकारलं
नवी दिल्ली : खटल्यावर खर्च करण्यापेक्षा मराठीतील फलक लावण्यावर विचार करावा आणि या निर्णयामुळे व्यवसाय करणाच्या मौलिक अधिकारावर गदा येत नाही, असे निरीक्षण नोंदवत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनने राज्य सरकारच्या दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात या नियमाला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर […]









