- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राऊतांच्या गडाला CM शिंदेंचा सुरुंग; अत्यंत विश्वासू सहकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का दिला आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या गडाला सुरुंग लावत शिंदेंची महत्वाच्या शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश करवून घेतला आहे. राऊत बंधूंचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे विक्रोळीचे (कन्नमवार नगर) माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ […]
-
‘इंडिया’चे नेते नाष्टा अन् जेवणावर मारणार आडवा हात; मेन्यू पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
मुंबई : देशातून ‘मोदी राज’ उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत उद्या (दि.31) आणि परवा म्हणजेच (दि.1) रोजी पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावणार असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात आली आहे. पाहुणचारासाठी अनेक मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल या बैठकीत […]
-
‘CM शिंदेंची इतिहासात लाचार अन् गुडघे टेकणारे मुख्यमंत्री म्हणून नोंद होणार’
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची ऑफर आल्याचं म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
-
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह
BARC Scientist Suicide: चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. तर इकडे मुंबईत (Mumbai) एका शास्त्रज्ञाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) ही माहिती दिली आहे. मनीष शर्मा […]
-
Mumbai : पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मुलींनीच आईला दिला खांदा…
Male dominated culture : वडील किंवा आई गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुरुषांनी मुखाग्नी देण्याची परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. सामाजिक कार्यकर्त्या आणि अनुभूति ट्रस्टच्या संचालक दीपा पवार यांच्या आईचे 25 ऑगस्टला निधन झाले होते. […]
-
रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; परीक्षांच्या फीबाबत केली मोठी मागणी
मुंबईः राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. तलाठीपदाच्या परीक्षा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून लवकरच नोकरभरती करण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहे. या परीक्षा पारदर्शी घेतल्याचा जात असल्याचा दावा राज्य सरकारचा आहे. परंतु यातील एका परीक्षेसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क व परीक्षा केंद्र दूर येत असल्याने परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक […]









