- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
कितीही टीका करा, धारावीचं रुपडं अदानीच बदलणार; शासनाचा ‘जीआर’ धडकला!
Adani Dharavi Redevelopment Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याची मंजुरी अदानी ग्रुपला दिली आहे. आता अदानी ग्रुप या प्रकल्पावर काम सुरू करण्यास मोकळा झाला आहे. धारावी झोपडपट्टीतील लोकसंख्या 8 लाख आहे. दरम्यान, राजकारणात विरोधी पक्षांकडून नेहमीच अदानींना टार्गेट केले जाते. सरकारचे […]
-
‘मी’ शब्द टाकला अन् शिवसेनेला मुंबई महापालिका मिळाली; CM शिंदेंनी उलगडला 2019 मधील घटनाक्रम
मुंबई : मुंबई महापालिकेत 2019 मध्ये भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली असताना केवळ माझ्या शब्दाखातर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कोल्हापूरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Cm Eknath Shinde told about 2019 Bmc mayor […]
-
अर्थखाते मिळताच अजित पवार सिल्वर ओकवर, कारण काय ?
Pratibha Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात होते. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिल्वर ओकवर दाखल झाले आल्याचे वृत्त आहे. प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर […]
-
Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?
Nitesh Rane vs Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अवमान आहे. पोहरादेवीची खोटी शपथ घेणार नाही. ते जागृत देवस्थान आहे. फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली होती. […]
-
पवार फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल; थोरातांच्या विधानाने अजितदादांचं टेन्शन वाढलं
Balasaheb Thorat On Ajit Pawar Rebel : अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. त्यानंतर आता शरद पवारांसमोर पुन्हा पक्षाला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले असून, पक्ष मजबुतीसाठी पवारांनी दंड थोपटले आहे. पवार केवळ महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिल आणि निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील असे मोठे विधान […]
-
‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Sanjay Raut : काल ठाण्यात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सडकन टीका केली. त्यांच्या या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांन शिंदे आणि फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यात काल बाजूबाजूला दोन हास्यजत्रेचे शो पार पडले. फडणवीस […]










