- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
वडेट्टीवारांना पवारांवर पूर्ण विश्वास; विधानाचा अर्थ अजितदादा अन् फडणवीसांना विचारा
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नसल्याचे विधान केल्यानंतर आज (दि. 25) अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे नवी गुगली असल्याचे मत काहींनी व्यक्त केले असून, पवारांच्या या मोठ्या विधानानंतरही आमचा पवारांवर पूर्ण विश्वास […]
-
Devendra Fadanvis : जपानचे मुंबईसाठी मोठे गिफ्ट, अनेक प्रकल्प मार्गी लागणार
Devendra Fadanvis Japan Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योगमंत्री यासुतोशी निशिमुरा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यात वर्सोवा-विरार सी लिंकला सरकार संपूर्ण सहकार्य करणार आहेत. तसेच मुंबईतील पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर पुणे, नागपूर या शहरातही जपानकडून विविध प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. […]
-
मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut : मुंबईमध्ये येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे या बैठकीचे यजमानपद आहे. 30 ऑगस्टला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती देणार आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीत लोगोचे अनावरण, 140 देशवासियांपर्यंत पोहोचणार […]
-
‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात
Nitesh Rane replies Sanjay Raut : ‘कोण आहेत हे बावनकुळे? म्हणणारा संजय राजाराम राऊत, त्याचं बरोबरच आहे. बावनकुळेंना हा कसा ओळखणार?, महाराष्ट्र आणि भाजपसाठी त्यांचं काय योगदान आहे?, हे संजय राऊतसारख्या खिचडीचोर, पत्राचाळच्या मराठी माणसांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करणारा 420, याला बावनकुळेंची ओळख असूच शकत नाही. सामान्य गरीब कामगारांच्या हक्काची खिचडी खाणारा […]
-
तीन मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर
नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट […]
-
Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर , काय आहेत लक्षणं?
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात आल्यानंतर आता झिका व्हायरसने (Zika virus) धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका वृद्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका […]









