- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिमटे अन् हशा, शिंदेच्या पॉजवर अजितदादांना जयंत पाटलांचा चिमटा
Maharashtra Monsoon Session 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात जोरदार खडाजंगीने झाली. याचा प्रत्यय विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच आला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विधानसभेत ओळख करुन देताना विरोधकांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना चांगलेच चिमटे काढले. दरम्यान विधानसभेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन […]
-
Praveen Darekar यांचं मंत्रिपदासाठी वेटींग; पण विरोधकांचे ‘त्या’ जखमेवरच मीठ
BJP Leader Praveen Darekar : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अनेकदा अधिवेशनाचा पाहिला दिवस हा विधानसभेतील घडामोडीसाठी चर्चेत असतो. सत्तारूढ आणि विरोधक हे पहिल्याच दिवशी राज्याच लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आज विधिमंडळात पाहिला दिवस वादळी ठरला. विषय हा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भातला होता. विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी […]
-
उद्घाटन फडणवीसांच्या दालनाचं मात्र, नारळ वाढवला एकनाथ शिंदेंनी
Devendra Fadanvis New Office : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचे अधिवेशन वेगळ्या अर्थाने महत्वाचे ठरणार आहे. याचे कारण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सत्ताधारी बाकांवर दिसणार आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर वर्षभरातच अजित पवारांनी केलेल्या बंडाने अधिवेशनाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन दालनाचे उद्घाटन […]
-
Ajit Pawar; वादग्रस्त मंत्र्यांना सक्त ताकीद, ‘अधिवेशन काळात जरा जपून बोला’
Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं […]
-
Devendra Fadnavis ; विरोधकांना अधिवेशनाचा विषयच माहिती नाही, पत्राऐवजी ग्रंथच लिहिला
Maharashtra Monsoon Session 2023 : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आले आहे. मी पहिल्यांदा असे पाहिले की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथच दिला आहे. पण आमची सर्व गोष्टीवर चर्चा करण्याची […]
-
घटनाबाह्य आणि कलंकित सरकारबरोबर चहापान घेणार नाही, विरोधी पक्षांचा बहिष्कार
Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितंच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली […]










