- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध; काँग्रेसचा मुंबईत ‘मौन सत्याग्रह’
Congress Satyagraha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून सत्याग्रह केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून एकदिवसीय मौन सत्याग्रह सुरु आहे. या सत्याग्रहात राज्यातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखीस सहभागी झाले आहेत. भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यात येत […]
-
Online Scam : 25 प्लेट समोसे पडले दीड लाख रुपयांना… मुंबईतील डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?
मुंबई : फिरायला जाताना 25 प्लेट समोसे घेणं हे एका डॉक्टरला प्रचंड महागात पडलं आहे. मुंबईतील एका डॉक्टरचे ऑनलाईन समोसे ऑर्डर केल्यानंतर दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणानंतर सायबर सिक्युरीटीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने बँक अकाऊंट गोठवले आहे. (A 27-year-old doctor fell victim to […]
-
CM शिंदे अन् भाजपाच्या शिलेदारांना अभ्यासाची अधिक गरज; खाते वाटपापूर्वी आमदारांची ‘प्रगती’ समोर
Maharashtra Politics : राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गडबड सुरू असताना तसेच पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असतानाच शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. प्रजा फाउंडेशनने मुंबईतील विद्यमान आमदारांच्या दोन वर्षातील घटनात्मक आणि वैधानिक कर्तव्यांशी संबंधित एक मूल्यमापन अहवाल जारी केला आहे. अधिवेशन काळातील भाजपाच्या आमदारांची कामगिरी खालावल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून […]
-
Video : संजय राऊत बोलत होते अन् तेवढ्यात आला मोठा साप…
Sanjay Raut : पत्रकार परिषदांतून केंद्र, राज्य सरकार आणि भाजप नेत्यांवर कडाडून हल्ला चढविणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत अचानक साप आला. सापाला पाहून सगळ्यांचीच धावपळ झाली. आज सकाळीच ही घटना घडली. खासदार संजय राऊत नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस पत्रकार परिषद घेत होते. त्याच वेळी अगदी त्यांच्या खुर्चीजवळच साप आला. पांदीवड प्रकारातील हा एक […]
-
मुख्यमंत्री कार्यालयाचे तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी कनेक्शन; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचं राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री […]
-
सर्वांना चांगली खाती मिळतीलच असं नाही; NCP च्या खातेवाटपावर उदय सामंतांचे मोठे विधान
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली […]









