Abu Azmi यांनी औरंगजेबबद्दल धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता आझमी यांचा सूर नरमला आहे.
Suresh Dhas यांनी देखील मुंडेंशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता असं सांगितलं आहे.
जर भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कसे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.
सकाळी मी सात वाजता त्यांना फोन केला आणि विनंती केली की असं काहीही करू नका. आतापर्यंत तुम्ही खूप शांत राहिला आहात.
धनंजय मुंडेंनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.