Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे […]
इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत तृतीय भाषेचं (हिंदी भाषा) मौखिक शिक्षण दिलं जाईल असे मंत्री दादा भुसेंनी सांगितले.
अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Hindi Language Controversy : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Controversy) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. दरम्यान, आज या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि मराठी […]
MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा […]
सातारा येथे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.