मुंबई : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, असे असतानाही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) राहण्यास गेले नव्हते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी मोठं रान उटवलं होतं. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, गृहप्रवेश करताच त्यांना पहिली गुड […]
पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्केृ आणि नंतर ससुनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे तक्रार केली.
Deven Bharti to be the new Police Commissioner of Mumbai : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर आता आयपीएस अधिकारी आणि २६/११ हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व करणारे देवेन भारती (Deven Bharati) यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत सध्या पोलिस मुख्यालयात विशेष पोलिस […]
Sharad Pawar At Thane Tulja Bhavani Temple Inauguration : ठाण्यात प्रति तुळजापूर मंदीर (Tulja Bhavani Temple) साकारलं गेलं आहे. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की, अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आहे. सगळ्यात उत्तम मुहुर्त असतो, तो अक्षय तृतीयेचा असतो. […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून येत्या 28 ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केलीयं.
स्वत:वर गोळ्या झाडलेल्या डॉ. शिरीष यांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर उपचारावेळी त्यांच्या