आरोपीच्या गावकऱ्यांशी आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. आरोपी ज्यावेळी त्याच्या गावी गेला होता त्यावेळी त्याचा जीवाला काही धोका आहे का
यासाठी पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी त्याला शरण येण्याचं आवाहन देखील केलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास
पाकिस्तानी नंबरवरून हा व्हाट्सअ मेसेज आल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विकी पाटील हा तरुण एरंडोल शहरात राहत होता. त्याचे आईवडील देखील एरंडोल शहरातच राहत होते. त्याचे वडील विठ्ठल
Adv Aseem Sarode On Indrajit Sawant Threat Call : छावा चित्रपटावरून (Chhaava) आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना डॉ. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकीचा फोन आला. सावंतांना शिविगाळ करण्यात आली होती. घरात घुसून मारण्याची धमकी दिली गेलीय. समाज माध्यमातून हे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतंय. माझी बदनामी केल्याप्रकरणी मी सावंतावर अब्रुनुकसानीचा […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मराठी Suresh Dhas Legislative Hospital Committee Beed : संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या, तशा प्रकारची माहिती समोर आली होती. फडणवीस सरकारने विविध समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरस ठरला आहे. महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या […]