या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचो रविंद्र नाट्य मंदिरात आयोजन
उच्च न्यायालयात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली.
मुसळधार पावसामध्ये रामशेज किल्ल्यावर खा. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांनी स्वच्छता मोहिम तसेच वृक्षारोपण मोहिम राबविली.
लेश्वरमध्ये तोतया पोलिसांनी (Impersonator police) एका व्यक्तीचे अपहरण (Kidnapping) करून त्याच्याकडील ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज (Mohit Kamboj) सोशल मीडियावरून अचानक गायब झाल्याची चर्चा