पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]
पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतःही काश्मीरला रवाना झाले.
Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील तीन सेवाभावी संस्थांना तिसरे 'यशराज भारती सन्मान' मुंबई येथे प्रदान करण्यात आले.