मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. ठाकरेंच्या पक्षात माझा अपमान झाला. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल
Ravindra Chavhan On Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडं कोणतीही माहिती नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनीदेखील आजचा दिवस पक्षप्रवेशाचा असतो तीन वाजेपर्यंत वाट पहा असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे आता तीन वाजता सुधाकर बडगुजर […]
Sudhakar Badgujar in BJP : शिवसेना (उबाठा) चे नाशिकमधील हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिक महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या बातमीने […]
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माकाऊला कुटूंबासोबत गेले होते. तेव्हा तेथे त्यांचे कॅसिनो खेळतानाचे फोटो
दोन दिवसावर शिवसेनेचा वर्धानपिदन आहे, दोन्ही शिवसेनेकडून तयारी सुरु आहे, त्यावर राऊत म्हणाले की, ती शिवसेना
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar in BJP) आज भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य समोर आलं आहे.