- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
भाजप-काँग्रेस संघर्ष पुन्हा पेटणार! पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर हल्ला
पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.
-
शरद पवारांचा आजही हुकमी एक्का अजित पवारच होते, जयंत पाटलांना दांदांच्या आठवणीत अश्रू अनावर
राजकारणात गोड बोलाव लागतं, असं अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही.
-
दादांवरील आरोपांचं गाठोडं फडणवीसांनी समुद्रात फेकून द्याव, रोहित पवार विधानसभेत बोलताना भावूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजितदादा जवळचे मित्र होते. आता फडणवीस यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचं गाठोडं समुद्रात नेऊन बुडवाव
-
महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाची दांडी, राजकीय चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोधी पक्षाच्या बैठकीला न येणे महाविकास आघाडी संभ्रम वाढवणारे आहे.
-
Video : बोलणं कुठून सुरू करावं… दादांचा शोकप्रस्ताव मांडताना CM फडणवीस भावूक
अजितदादा आपल्यात नाहीत, याची मोठी खंत आहे. आता या केवळ आठवणी उरल्या आहेत. अजिदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे.
-
गेले 25 -30 वर्ष अजितदादांसोबत काम केलं… एकनाथ शिंदेंना अजितदादांची आठवण
गेले 25 -30 वर्ष अजितदादांसोबत काम केलं, असंही यावेळी शिंदे म्हणाले. खरं म्हणजे आता अजितदादांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे.









