- Letsupp »
- mumbai
मुंबई
- Video : सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणा केली 31 हजार कोटींची… पण, सत्य काय? वाचा सविस्तर9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
काही नेत्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे पक्षाला किंमत मोजावी लागते; अजित पवारांची भुजबळांवर उघड नाराजी
छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, ‘या’ कामांचं करणार उद्घाटन
पंतप्रधान मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
-
दगडूशेठ गणपती अन् लालबागच्या राजाकडून पूरग्रस्तांना मदत, निधी सरकारकडे सुपूर्द!
flood victims श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे.
-
मोठी बातमी! जरांगे पाटलांना मोठा दिलासा; 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही, कोर्टाने याचिका फेटाळल्या
हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.
-
सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणारे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक, राऊतांचा थेट वार
आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.
-
Video : महाराष्ट्र पोलिसांचे बूट बदलणार; अक्षय कुमार करणार डिझाईन?, फडणवीसांची विनंती
अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली.









