राजकीय परिस्थितीचा अभ्यास कमी असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सोयीने किंवा आपल्याला जे वाटत त्या बातम्या लावल्या आहेत.
Maharashtra Cabinet Meeting Decision : सामान्यांच्या घरासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील गृहनिर्माण विभागानं मोठा निर्णय घेत राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. ‘माझं घर, माझा अधिकार’ योजनेअंतर्गत पाच वर्षांत 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन असून, यासाठी राज्य सरकार 70 हजार कोटींची गुंतवणूक करणार […]
Chhagan Bhujbal Politics & Benifits to Mahayuti : छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा आणि प्रभावशाली ओबीसी चेहरा आहेत. चार दशकांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध पद भूषवित सक्रिय भूमिका बजावल्या आहेत. सध्या ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असून, नाराजी नाट्यानंतर […]
Chhagan Bhujbal Takes Oath As Cabinet Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतले आहेत. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर आता अजितदादांचं (Ajit Pawar) यामागे हिडन सिक्रेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या मंत्रीमंडळातील वर्णीमागचं समीकरण आणि राजकारण […]
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची वाट पाहून असलेले भुजबळ जेव्हा डावललं गेलं त्यानंतर आपली नाराजी अनेकवेळा
या कालावधीत कृषी सहायकांनी संप करायला नको होता. शिवराज दिवटेला न्याय मिळाला पाहिजे. मोठी गँग आतमध्ये गेली आहे.