ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.
महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.
मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी कधीच मैदान सोडत नाही.
दहा वर्षांपूर्वी १५ लाख रुपये देणार होते. पण आता दीड हजार रुपये झाले आहेत. लाडक्या बहिणींना माहिती आहे भाऊ लबाड आहे.
मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला […]
महाराष्ट्रात सगळ्या जाती गु्ण्यादगोविंदानं नांदतात. पण त्यांच्यात फडणवीस आणि एकनाथ शिंदे दरी निर्माण करण्याचं काम करत आहेत.