Luke Coutinho On Clean Air In Mumbai : लाईफस्टाइल कोच कोउटिन्हो यांनी (Luke Coutinho) देशातील हवेच्या शुद्धतेवरून (Clean Air) मोठा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनाच या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केलीय. ल्यूक कोटिन्होने म्हटलंय की, मी सामाजिक कार्यकर्ता किंवा योद्धा नाहीये. मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे. […]
मुंबई : पुण्याच्या सिंहगड भागात आढळलेल्या जीबीएस व्हायरसचा मुंबईतही (Mumbai)) शिरकाव झाला आहे. (GBS) अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण सापडला आहे. अंधेरी पूर्वमध्ये मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाला या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (man living in Malpa Dongri area of Andheri East has […]
Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
आताही उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Karuna Sharma माध्यमांसमोर बोलताना त्यांना महिला आयोगाने रूपाली चाकणकरांबाबत विचारण्यात आलं त्यावर त्या भडकल्याचा पाहायला मिळालं.
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते.