स्वातंत्र्यानंतरच्या आंदोलनांमध्ये कोणाचा हात? मंत्री अमित शाहांनी दिले ‘हे’ आदेश

स्वातंत्र्यानंतरच्या आंदोलनांमध्ये कोणाचा हात? कोणी फंडिंग केलं, यासंदर्भात संशोधन करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री अमित शाहांनी दिले आहेत,

Untitle (92)

Minister Amit Shah : देशात होत असलेल्या विरोध आंदोलनाला रोखण्यासाठी केंद्र सरकाकडून मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भविष्यात होणार असलेल्या आंदोलनांना रोखण्याची तयारी केलीयं. स्वातंत्र्यानंतर भारतातील आंदोलने, तसेच 1974 सालानंतर करण्यात आलेल्या आंदोलनांचे संशोधन करण्याबाबतचे निर्देश अमित शाहांनी पोलिस संशोधन विभागाला दिले आहेत. या संशोधनामध्ये आंदोलनाचा उद्देश, अंतिम निकाल आणि आंदोलनांच्या पडद्यामागचा चेहऱा, यासंदर्भात विश्लेषण केलं जाणार आहे.

अंजली दमानिया यांच्या पतीची ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती; रोहित पवारांची टीका, दमानियांनी काय उत्तर दिलं?

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार अमित शाह यांनी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा इंटेलिजेन्स ब्युरोच्यावतीने दोन दिवसीय संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनात शाहा यांनी निर्देश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलनांचे कारणे, परिणामांचं विश्लेषण करण्यात येणार आहे.

बीडमध्ये ढगफुटीचा कहऱ! पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केलं

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येऊ नये,यासाठी एक मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहे. शाह यांच्या निर्देशानंतर बीपीआरएंडडी एका समिती गठीत करणार असून यामध्ये राज्यांतील पोलिस अधिकारी असणार आहेत.

भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्तानचा जळफळाट; टीम इंडियाची केली तक्रार

आंतकवाद्यांच्या फंडिंग नेटवर्कवर नजर
आंतकवाद्यांच्या फंडिंग नेटवर्कला उध्वस्त करण्यासाठी ईडी, एफआईयूआईएनडी आणि सीबडीटीला विश्लेषणानुसार आतंकवाद्यांचं नेटवर्कची ओळख पटण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे सांगण्यात आले आहे.

समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं; मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

शाह यांच्या निर्देशांचे पालन करून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे बीपीआर अँड डी एक टीम तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे जी राज्य पोलिस विभागांशी त्यांच्या सीआयडी अहवालांसह जुन्या केस फाइल्ससाठी समन्वय साधणार आहे.अहवालानुसार शाह यांनी बीपीआरएंडडीला वित्तीय खुफिया भारत आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड यांसारख्या यंत्रणांनाही आंदोलनाची चौकशी करण्याच्या प्रक्रियेमद्ये सामिल केलं आहे.

पंतप्रधान मोदींचा AI Video काँग्रेसला भोवला ! दिल्लीत भाजपकडून एफआयआर

follow us