मुंबई : दावोस (Davos) येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे (investment) सामंजस्य करार झाले आहेत.गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात प्रथमच दावोस इथे इतक्या मोठ्या संख्येने करार झाले आहेत. उद्योग वाढीसाठी […]
नाशिक: नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. तांबेकडून मतदार नोंदणी जास्त झाली आहे. नाशिक विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे […]
बीड : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळी कोर्टाने (Parli Court) जारी केलेले अटक वॉरंट अवघ्या पाच ते सात मिनिटांत रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे […]
बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)बीड (Beed) जिल्ह्यातील परळीच्या कोर्टात हजेरी लावणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांना समन्स बजावले होते. 2008 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक […]
अहमदनगर : प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन या मंगळवारी शिर्डीला आपल्या परिवारासह येऊन त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. दुपारची मध्यान आरतीही त्यांनी केली. यावेळी साई संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना टंडन म्हणाल्या, साईबाबा काही न मागता देतात. मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या चमत्काराची अनुभूती […]
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.15 हजारांच्या रोजगाराचा प्रकल्प […]