नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली होती. यापुढे मतांसाठी आपण कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर […]
Amol Mitkari : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अगदी तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ‘राज साहेबांवर बोलताना जपून बोला, अन्यथा तुमचा […]
Jitendra Awhad on Bageshwar Dham : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान ताजे असतानाच बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) […]
काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील कालिचरण या महाराजांनी महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत ते म्हणाले होते की नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीं बाबत जे केले ते योग्य होत. त्यावरून रोहित पवारानी खरपूस ट्विट करत कालिचरण महाराजांचा समाचार घेतला तसेच नाव न घेता पवारांनी सत्ताधार्यांना ही लक्ष्य केले. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात… श्री साईबाबा आणि महात्मा गांधी […]
Atul Londhe : देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि वाढत चालेल्या इंधनाच्या दरावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोंढे म्हणाले, की ‘मोदीजी, बरोबर आहे कब्र तर खोदली गेली आहे सुपारी पण दिली गेली आहे पण कोणाची ?, तर या देशातील युवक जे रोजगार मागत […]
Ahmednagar News : कर्जवसुली करताना अनेक बँका, सोसायट्यांची दमछाक होत असताना आदर्शगाव हिवरेबाजारने या क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. हिवरेबाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शंभर टक्के वसुलीची परंपरा सलग 14 व्या वर्षी कायम राखली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी 3 कोटी 9 लाख 76 हजार रुपये पीककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड करत एक नवा […]