छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल नाका कर्मचाऱ्यांनी चक्क मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आहे.
MLA Jitendra Awhad On ECI Voter List : मतदार याद्यांच्या चोरीबाबत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पत्रकार परिषदेनंतर एक मोठा ट्विस्ट आला असून, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मतदार याद्या गायब केल्याचा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत […]
Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक (India Aghadi Delhi meeting) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) मागच्या रांगेत बसवण्यात आलंय. त्यावर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे नेहमीच पहिल्या रांगेत ते राहिले, आमच्यापेक्षा देखील आधी ते राहिले. […]
LPG Gas Cylinder Price : दिवसंदिवस वाढणाऱ्या या महागाईत मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Sujay Vikhe Criticize Nilesh Lanke : डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) ‘सिस्पे’ प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की, सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या (Nilesh Lanke) हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि (Share Market Fraud) […]
Maharashtra State Carrom Championship : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या