अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू आहेत. विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांना दिली आहे. काळे म्हणाले की, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता […]
Health Department Recruitment : राज्य आरोग्य विभाग भरतीच्या जाहिरातीबाबत विद्यार्थी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नसल्याचं एका महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य भरतीच्या परिक्षार्थीला सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या संभाषणात […]
अमरावती : आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभे राहावे. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी खासदार नवनीत राणांनी देखील त्यांना आव्हान दिले होते. की, महाराष्ट्रामधुन उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणाहुन उभं रहावेत त्यांच्या विरोधात […]
जिल्हा परिषद भरती (ZP Recruitment) परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषदेची भरती कधी होणार? हे विचारताच 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप झाला असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. यासंदर्भातील एक […]
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेसंदर्भात दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले ठाकरेंनी सांगितलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी जी माहिती दिली ती पक्षाच्या […]
जालना : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना अनेकदा चॅलेंज दिलं मात्र, ते माझं कोणतंच चॅलेंज स्वीकारायला तयार नाहीत, चॅलेंजबद्दल मला एकदा फोन करुन सांगा, असं पुन्हा एकदा आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलंय. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे आज जालन्यात बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री शिंदेंना आधी वरळीतून […]