अहमदनगरः तुमचं लाडकं लेट्सअप आता नव्या स्वरूपात येत आहे. आमचा नवीन पत्ता Letsupp.com असा असणार आहे. या पत्त्यावर आता तुम्हाला राजकारणाची बित्तंबातमी, रंजन आणि माहितीपर मुलाखती, मनोरंजनाचा खजिना, स्पोर्ट्सचा धमाका, लाइफस्टाइलचा सल्ला असे सारे येथे मिळणार आहे. लेट्सअपची ही नवीन वेबसाइट संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीसाठी आली आहे. या वेबसाइटचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि अन्य […]
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सोशल […]
बीड : माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रात्री बीड येथील गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला आहे. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेट घेण्याच्या अश्वासनानंतर अखेर पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे. तब्बल 18 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. हे विद्यार्थी आक्रमक झाले होते. […]
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा […]
नाशिक : सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या […]