Aaditya Thackeray Relief In Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांना (Aaditya Thackeray) मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला हायकोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याप्रकरणी 2 जुलै रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी अन् राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी (Disha Salian Case) झाली. याप्रकरणी हायकोर्टानं […]
Janshakti Party Bachchu Kadu Interview on Farmer Issue : प्रहार जनशक्ती पक्षाचे (Janshakti Party) अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu) लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार (Farmer Issue) आहे. 7 जुलै ते 14 […]
BJP’s Ashish Shelar Challenge To Uddhav Thackeray : खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या, असं मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) खुलं आव्हान दिलंय. ठाकरेंचा पक्ष निवडणुकीला (BMC Election) घाबरणारा आहे. तसंच तथाकथित मर्दांच्या पक्षांचा कारभार, असा टोला त्यांनी लगावला आहे. सोशल मिडिया पोस्ट करत आशिष […]
उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (MLA Sangram Jagtap) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.