सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी […]
Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. बीड कारागृहात हिंडकर […]
MLA Sangram Jagtap Reaction On Aurangzeb’s tomb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. नुकतेच मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून आणि औरंगजेबच्या कबरीबाबत (Aurangzeb‘s tomb) बोलताना सांगितलं की औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा ‘आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…,’ असा बोर्ड लावा. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे […]
कळंब हत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत असून आरोपी दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला असून मृतदेहासमोरच जेवण केल्याचं समोर आलंय.
State Cabinet Subsidy To E-bike taxis : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय. ई-बाईक टॅक्सीला (E-bike taxis) परवानगी देण्यात आलीय. सोबतच दहा हजार रूपयांचं अनुदान मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय झालाय. राज्य मंत्रिमंडळाच्या आज रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी […]