सिंघानिया आणि गोदरेज कुटुंबानंतर, देशातील आणखी एक उद्योगपती कुटुंब प्रॉपर्टीच्या वादातून चर्चेत आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी Baba Kalyani) यांच्या कुटुंबातील हा वाद आहे. कल्याणी कुटुंबाच्या व्यवसाय साम्राज्यात भारत फोर्ज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 75 हजार कोटींची ही संपत्ती असल्याचे सांगितले जाते. दोन भावांकडे असलेल्या परस्पर विरोधी मृत्युपत्रांचा हा वाद आहे. पण ही […]
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार […]
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
Udayan Raje Bhosale यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर संताप व्यक्त केला.
बीड : स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय निघृण खून झाला. पण मी आपल्याला सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडमध्ये जाऊन गुन्हेगारांना इशारा दिला. ते आष्टी उपसा सिंचन क्र.३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन […]