Monika Rajale : अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः भाजप आमदार मोनिका राजळे ( Monika Rajale ) यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढू लागली आहे. खून, दरोडे आदी घटनांमुळे जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात देखील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिकांनी पाथर्डी बंद ठेवून पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर झाल्या आहेत. मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच नगर दक्षिणमध्ये यंदा चांगलीच लढत पाहायला मिळणार असे चित्र सध्या दिसतेय. भाजपकडून (BJP) नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांची उमेदवारी […]
Lok Sabha Election Maharashtra : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजून निश्चित नाही. नेत्यांच्या बैठका सुरू (Maharashtra Politics) आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मनसेचीही आज महत्वाची बैठक होत असून या […]
Earthquake in Marathwada : मराठवाड्यातील अनेक भागांत आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. काही कळण्याच्या आत जमीन हादरू लागल्याने नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी […]
मुंबई : भारत राष्ट्र समिती (BRS) चे शेतकरी युनिटचे महाराष्ट्राचे प्रमुख माणिक कदम यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल […]
Jayant Patil On Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency)महाविकास आघाडीचा (MVA)उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी शरद […]