आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.
अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली.
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता.
नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाम भूमिका मांडली.
परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही.
राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरून राज्य सरकार गंभीर आहे, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.